पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कार्यकारणसंबंध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण
    नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : कार्य आणि कारण ह्या स्वरुपाचा संबंध.

उदाहरणे : मानवी भूगोल म्हणजे नैसर्गिक पर्यावरण आणि मानवाची भौतिक प्रगती यांमधील कार्यकारणभावाचे संशोधन होय.

समानार्थी : कार्यकारणभाव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह भाव या संबंध जो कारण का कार्य से और कार्य का कारण से होता है।

संकट और दुख में कार्य-कारण-संबंध होता है।
कार्य-कारण-भाव, कार्य-कारण-संबंध
२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : कार्य व कारण ह्यांचा संबंध.

उदाहरणे : ह्यांचा कार्यकारणसंबंध सिद्ध केला गेला नाही आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कार्य तथा कारण का संबंध।

इसका अन्वय नहीं दर्शाया गया है।
अन्वय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कार्यकारणसंबंध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaaryakaaranasambandh samanarthi shabd in Marathi.